महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.
Read more