लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश गायकवाड

महेश गायकवाड - Mahesh Gaikwad

Mahesh gaikwad, Latest Marathi News

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.
Read More
Ganpat Gaikwad Arrested भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक; CM शिंदेंवर केले गंभीर आरोप - Marathi News | Three people, including BJP MLA Ganpat Gaikwad, arrested in connection with Ulhasnagar firing incident. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Ganpat Gaikwad Arrested भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक; CM शिंदेंवर केले गंभीर आरोप

Ganpat Gaikwad: मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

BJP MLA Ganpat Gaikwad होय, मीच गोळीबार केला, मला पश्चाताप नाही, आमदार गणपत गायकवाड यांची कबुली, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Yes, I fired, I have no regrets, MLA Ganpat Gaikwad's confession, what exactly happened? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, मीच गोळीबार केला, आमदार गणपत गायकवाड यांची कबुली, नेमकं काय घडलं? 

Ganpat Gaikwad (Ulhasnagar Firing Latest News): आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.  ...

BJP MLA Ganpat Gaikwad उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबाराचा आरोप - Marathi News | Shiv Sena leader fired at police station in Ulhasnagar BJP MLA Ganpat Gaikwad accused of firing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :BJP MLA Ganpat Gaikwad उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबाराचा आरोप

Ganpat Gaikwad ( Ulhasnagar Firing Latest News ) उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. ...