लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश गायकवाड

महेश गायकवाड - Mahesh Gaikwad

Mahesh gaikwad, Latest Marathi News

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.
Read More
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity has been filed against 8 persons including MLA Ganpat Gaikwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

मदार गायकवाडसह दोघांना अटक झाली असून त्याच रात्री साडे नऊ वाजता वादग्रस्त जमीन मालकाच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्यासह आठ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगर घटनेची सखोल चौकशी व्हावी; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी - Marathi News | Ulhasnagar incident should be thoroughly investigated; Chandrasekhar Bawankule's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उल्हासनगर घटनेची सखोल चौकशी व्हावी; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

सरकार योग्य कारवाई करेल ...

BJP आमदाराच्या गोळीबारानंतर आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच काढली, म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde over Ulhasnagar firing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP आमदाराच्या गोळीबारानंतर आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच काढली, म्हणाले...

गेल्या २ वर्षात बनावट आणि खोट्या व्हॉट्सअप मेसेजमुळे अनेक ठिकाणी दंगली उसळल्या असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. ...

व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना - Marathi News | Court instructs police in ulhasnagar bjp mla ganpat gaikwad vs mahesh gaikwad firing case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना

कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीत गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...

स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले - Marathi News | Prakash Ambedkar statement over the Ulhasnagar incident, people's representatives need to control themselves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...

'ते' दोघं खुर्चीत बसले होते... अचानक गणपत गायकवाड केबिनमध्ये आले अन्...; थरारक CCTV फुटेज - Marathi News | CCTV footage of BJP MLA Ganpat Gaikwad firing at Shiv Sena leader Mahesh Gaikwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते' दोघं खुर्चीत बसले होते... अचानक गणपत गायकवाड केबिनमध्ये आले अन्...; थरारक CCTV फुटेज

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरच्या द्वारली येथील जमिनीवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. ...

उल्हासनगर गोळीबार प्रकरण: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार न्यायालयीन सुनावणी - Marathi News | Ulhasnagar firing case: Court hearing to be held through video conferencing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गोळीबार प्रकरण: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार न्यायालयीन सुनावणी

भाजपा आमदार गणपत गायकवाडांचा गोळीबाराचा व्हिडीओही व्हायरल ...

उल्हासनगर गोळीबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात - Marathi News | Ulhasnagar firing Chief Minister Eknath Shinde at Jupitar hospital to inquire about health of Mahesh Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गोळीबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात

ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत घेतली माहिती ...