महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल. ...
गेल्या ८ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखता. सुशांत माझा खूप चांगला मित्र असल्याचं तिने सांगितलं होतं. तसेच सुशांतच्या आत्महत्येपूर्वी महेश भट्ट यांनी रियाला सुशांतपासून लांब राहण्यास सांगितले होते. ...
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी होत्या त्याच अवस्थेत त्यांच्या मागे धावल्या होत्या. तेव्हा अशा परिस्थितीतही परवीन बाबी रस्त्यावर त्यांच्या पाठी धावत असल्याचे पाहून महेश भट्ट यांची चिंता वाढली होती. ...