Mahayuti Latest News in Marathi FOLLOW Mahayuti, Latest Marathi News Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
विधानसभा निवडणुकांआधी राज्यात काही कल्याणकारी योजना लागू केल्या. यामुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. ...
२० जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही. ...
जिंतूर विधानसभेत विजयी झालेल्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. ...
२००७ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर २००९ पासून त्या सलग चार टर्म पर्वती मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत. ...
रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुती सरकारच्या ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. ...
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यंदा पाटील यांनी एक लाख मतांनी विजय मिळविला आहे. ...