राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ...
Markadwadi News: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. ...
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला. ...