Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक विक्रम प्रस्थापित झाले. नवीन विधानसभेत सर्वांत अनुभवी आमदार कोण कोण आहेत? जाणून घ्या... ...
CM Devendra Fadnavis News: मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदेसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आल्याचे कळते. ...
Aditi Tatkare : माजी मंत्री आणि आमदार अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक पत्रक काढून अदिती तटकरे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ...