लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Congress News: विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. ...
BJP Mahayuti Govt News: नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार असल्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. ...
विशेष कार्य अधिकारी आणि खासगी सहाय्यक नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. फडणवीसांनी फिक्सर संबोधलेल्यांची नावे पंतप्रधान मोदींकडे पाठवायला हवी, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. ...