Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
NCP AP Group Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...
यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक अशा ९६३ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाणार आहे. ...
ladki bahin yojana 2100 rs kadhi yenar: विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकार आल्यास लाभार्थी महिलांना २१०० रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती. त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबद्दल आता स्पष्टता आली आहे. ...
NCP AP Group Dattatray Bharne News: कोणी काहीही म्हणू द्या, पण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असा मोठा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. ...
महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी परिस्थिती असली तरी अद्याप मुंबईच्या पालकमंत्रिपदाची घोषणा बाकी आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रभाग स्तरावर काम करता येईल. ...