लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde replied sanjay raut statement over mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde: विधानसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. ...

लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप - Marathi News | Chief Justice help in killing democracy; Former Chief Minister Prithviraj Chavan allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाहीची हत्या करण्यास सरन्यायाधीशांची मदत; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,'विधानसभा निवडणुकांचा निकाल धक्कादायक होता. काँग्रेससह अनेकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरला नाही. ...

"मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा..."; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? - Marathi News | Let's fight the BMC municipal elections on our own, Nawab Malik demand; NCP fight in own not with BJP and Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मित्रपक्ष सोबत घेतील विसरून जा..."; महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

पक्षाची ताकद दाखवल्याशिवाय कुणीही दखल घेत नाही. मित्रपक्ष सोबत घेतील हे विसरून जा असं मलिकांनी कार्यकर्त्यांना सांगितले.  ...

'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार - Marathi News | I was ridiculed while launching the Ladki Bhahin scheme - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी चेष्टा झाली मात्र...' - अजित पवार

माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती. मात्र, ही योजना ...

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले - Marathi News | Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली ...

'पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे'; CM फडणवीसांनी असं दिलं उत्तर की सगळ्यांनाच हसू अनावर - Marathi News | 'It is very difficult to do projects in Pune'; CM Fadnavis gave such an answer that everyone burst into laughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यात प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे'; CM फडणवीसांनी असं दिलं उत्तर की सगळ्यांनाच हसू अनावर

पुण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत पुणे विमानतळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ...

'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट - Marathi News | 'Haven't you met anyone since this morning?'; Everyone was shocked after hearing Ajit Pawar's answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला आज सकाळपासून कुणी भेटलं नाही की काय?'; अजित पवारांचं उत्तर ऐकून सगळेच लोटपोट

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्याबद्दलचा एक प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पत्रकारालाच उलट सवाल केला. अजित पवारांचे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले.  ...