लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता - Marathi News | Is Eknath Shinde situation similar to devendra Fadnavis Chances of a repeat of the 2022 incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

भाजप नेतृत्वाने शिंदे यांना नवा प्रस्ताव दिला असून यामुळे पुन्हा एकदा २०२२ सारखी राजकीय स्थिती राज्यात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

युतीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीत धोक्याची घंटा; खेड-आळंदीच्या ५ गटांत आघाडीची जोरात मुसंडी - Marathi News | mahayuti zilla parishad elections for alliance Khed Alandi, 5 groups are in a strong fight for the mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युतीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीत धोक्याची घंटा; खेड-आळंदीच्या ५ गटांत आघाडीची जोरात मुसंडी

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तब्बल ५१ हजार मतांनी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती - Marathi News | With the support of the Rashtriya Swayamsevak Sanghs and the tactics of the leaders the BJP became a superpower in Pune in maharashtra assembly election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती

शहरात भाजपकडे असलेल्या ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत पक्षाने विजय खेचून आणला, तर अजित पवार गटालाही एका जागा मिळवून दिली ...

मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले... - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights, No complaints of discrepancy in polling-counting figures - Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली, मतदान-मतमोजणीच्या आकड्यांत तफावतीच्या कुठेच तक्रारी नाहीत - निवडणूक आयोग ...

'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... - Marathi News | BJP's Chandrashekhar Bawankule has responded to Shiv Sena's Eknath Hain To Seif Hai slogan. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Chandrashekhar Bawankule eknath hai to safe hai: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रि‍पदाचा आग्रह केला जात आहे. एक'नाथ हैं तो सेफ है, अशी घोषणा केली केली.  ...

मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Shiv sena Eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण

महायुतीच्या विजयात आमचाही वाटा असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडली जात होती. ...

‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights; 'Corporate' Propaganda, Fatwas and Viral India; Hi-tech election campaigning in Maharashtra Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक

जिंकून येण्यासाठी कोणी कुठले अंगडे-टोपडे घालायचे हे ‘एजन्सी’ने ठरवले. उमेदवार कार्यकर्त्यांपेक्षाही सोशल मीडियाची टीम घेऊन फिरले. व्हाॅट्सॲपवर विविध जातींचे ‘ग्रुप’ विष पेरताना दिसले... ...

Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही! - Marathi News | Maharashtra Election Deposits of 22 Mavia candidates seized, most from Congress; BJP has none | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे... ...