येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे ...
शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये बिल भरून नवीन रोहित्राची मागणी केली; परंतु महावितरणने सहा महिन्यांपासून हे रोहित्र दुरुस्त करून दिले नाही, तर नवीन रोहित्रदेखील बसविले नाही. ...
शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे ...
वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट ...