गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली. ...
जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. ...