लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

... म्हणून भारनियमनाला सामोरे जाणे अपरिहार्य; इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थिती नियंत्रणात : नितीन राऊत - Marathi News | maharashtra minister nitin raut speaks on mahavitaran loadshedding situations is under control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून भारनियमनाला सामोरे जाणे अपरिहार्य; तुलनेत राज्यातील स्थिती नियंत्रणात"

'महाराष्ट्रातील विजेची मागणी तब्बल ३५०० ते ४००० मेगावॅटने वाढली, कृषी वाहिन्यांवर भारनियमन नाही'  ...

विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली - Marathi News | Heavy regulation disrupted farming activities in satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली

चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही. ...

मोठी बातमी; सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पात चार दिवस पुरेल इतका कोळसा - Marathi News | Big news; Four days' supply of coal at the NTPC project in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पात चार दिवस पुरेल इतका कोळसा

ध्या एक युनिट किरकोळ दुरुस्तीमुळे काही दिवसांसाठी बंद आहे ...

नियोजनशून्य लोडशेडींगवर भाजप आमदार आक्रमक, महावितरणला विचारला जाब - Marathi News | BJP MLA Namita Mundada at the door of MSEDCL against unplanned load shedding | Latest beed News at Lokmat.com

बीड :नियोजनशून्य लोडशेडींगवर भाजप आमदार आक्रमक, महावितरणला विचारला जाब

अंबाजोगाई, केजमध्ये वीजचोरी नसतानाही दहा-दहा तास वीज गायब ...

कोळशाअभावी वीज संकट; राज्यात भारनियमन सुरू, केवळ दोन ते तीन दिवसांचा साठा - Marathi News | Power crisis due to lack of coal load shedding started in the state stocks of only two to three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाअभावी वीज संकट; राज्यात भारनियमन सुरू, केवळ दोन ते तीन दिवसांचा साठा

राज्यातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने वीज केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

आधी १२० कोटी द्या, नंतरच वीज मिळेल; गुजरातच्या कंपनीचा महावितरणला झटका - Marathi News | Give 120 crores first then you will get electricity Gujarat company blow to MSEDCL | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी १२० कोटी द्या, नंतरच वीज मिळेल; गुजरातच्या कंपनीचा महावितरणला झटका

आधी १२० कोटी रुपयांची थकबाकी द्या तरच वीज देऊ, असे पत्र कंपनीने दिल्याने महावितरणची चिंता वाढली आहे.  ...

महावितरणच्या विजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांच्या झोपेचे झाले खोबरे - Marathi News | MSEDCL's 100 KV main power line broke down at midnight on Friday. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या विजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांच्या झोपेचे झाले खोबरे

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही मुख्य वीजवाहिनीत शुक्रवारी मध्यरात्री बिघाड झाला. त्यामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या ... ...

कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक - Marathi News | MSEDCL suddenly started load shedding In Kankavali, the villagers became aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक

सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. ...