देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने लहानसहान बाबीवरुनही वीजपुरवठा खंडित होत आहे. १५ दिवसांपूर्वी तर पूर्णत: ब्लॅक आऊट झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास विजेचा खेळखंडोबा बघायला मिळाला. ग्रामीण भागात ...
२०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागाती ...
महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितर ...