लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना - Marathi News | Short circuit burns transformer of Mahavitran, incident at Saraswati Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना

सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत ...

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात कडेगावात निषेध मोर्चा, पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय संघटना आक्रमक  - Marathi News | Protest march, Pani Sangharsh Committee and all-party organizations are aggressive in Kadegaon against the mismanagement of Mahavitaran | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात कडेगावात निषेध मोर्चा, पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय संघटना आक्रमक 

कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्‍यांना  अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व  डी पी दुरुस्ती करावे ... ...

तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार - Marathi News | 16,000 Pune residents will be left without power due to overdue electricity bills for three months, and another 71,000 arrears will be cut off. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू ...

कृषीपंप जोडण्या रखडल्या; शिवसैनिक महावितरण कार्यालयात घुसले, जाब विचारला - Marathi News | Agricultural pump connections stopped; Shiv Sainik asked Jab! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीपंप जोडण्या रखडल्या; शिवसैनिक महावितरण कार्यालयात घुसले, जाब विचारला

महावितरणच्या कार्यालयावर धडक : संयमाचा अंत न पाहण्याचा इशारा ...

उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Boy seriously injured after being shocked by high voltage electric line A case has been registered against the officers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ...

महावितरणची पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना सुरुवात, कल्याण परिमंडलात वेग - Marathi News | Mahavitran begins pre monsoon maintenance work speed in welfare circle | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणची पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना सुरुवात, कल्याण परिमंडलात वेग

सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन ...

दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | pay the penalty amount; Otherwise, criminal charges will be filed; 42 electricity thefts detected by Bharari teams of Mahavitran | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दंडाची रक्कम भरा; अन्यथा गुन्हे दाखल होणार; भरारी पथकांकडून ४२ वीजचोऱ्या उघडकीस

अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई होणार ...

कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर - Marathi News | Two new 660 MW units will be set up in Koradi, the city will become a gas chamber | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीमध्ये ६६० मेगावॉटचे दोन नवीन युनिट स्थापन होणार, शहर बनणार गॅस चेंबर

पर्यावरण संवर्धनाबाबत खोटे दावे ...