नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मन ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. ...
विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले. ...
वीजबिल भरण्याची तयारी असतानाही बिल भरणा केंद्र्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास असमर्थ असलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरीत्या भरता यावे यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्याचा न ...
वीज खांबावरून तुटून खाली पडलेल्या वीजवाहिनीला चरणाऱ्या गाभण म्हशीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तांबोळी येथे घडली. यामुळे भरत बुधाजी सावंत यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...