अकोला : महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याशी मीटर रिडिंग घेणाऱ्या कंत्राटदाराने वाद घातला. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ...
महावितरणकडून हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनी जोडणीचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीज जोडणीचे कामे केली जाणार होती. पूर्व नियोजन म्हणून सर्वेक्षणाची क ...
गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. ...
महावितरणच्या भरमसाट वीज दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप करत शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शुक्रवारी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला ...
नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील ग ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. ...