अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
तालुक्यातील लुखामसला येथील ३३ केव्ही उपकेंद्रामधील ५ एमव्ही पॉवर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे रेवकी-देवकी सर्कलमधील पंधराहून अधिक गावे पाच दिवसांपासून अंधारात आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत... ...
ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारे ...