अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील एकूण १ लाख ६७ हजार ३० ग्राहकाकडे वीजदेयकाचे ११० कोटी ४९ लाख १७ हजार २४२ रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असून यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औध्योगिक, पथदिवे व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. ...
अकोला: विद्युत ग्राहकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्या अकोला परिमंडळात रोहित्र व खांबावरील वेली आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विशेष मोहीम राबविली. ...
अकोला : महावितरणच्या १६ परिमंडलातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे दहा हजार धनादेश दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतात. ...
कुडाळ ते मालवण ही १३२/३३ केव्ही लाईन मनोऱ्याच्या माध्यमातून मालवणपर्यंत आणून उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. ...
आदिवासी उपाय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च केला जातो. मात्र त्याचा योग्य विनियोग होतो की, नाही याचा मात्र ताळमेळ नाही. त्यामुळे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हातधिकाऱ्यांनी दिले असून प्रकल्प अधिकारी डॉ. ...