मागील दीड महिन्यापासून महापालिकेने भूमिगत केबलिंगचे काम अडविले होेते. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिगत केबलिंगसाठी खोदलेले रस्ते महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याच्या मुद्यावर महापालिकेने या कामासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. ...
राज्यातील शेतक-यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून या पोर्टलचा शुभारंभ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला ...
महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण ...
येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ...
नाशिक : महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता ... ...