अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल डोये रुजू झाले असून, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्विकारला. ...
महावितरण आयोगाने निश्चित केलेले औद्योगिक वीज दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी परभणी जिल्हा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ ...
अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...
अकोला: ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले. ...
महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने ...