वीज बिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉ ...
शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘ ...
ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता ...
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज व ...