नागपूर शहरातील वीज वितरणच्या २२४ कोटी रुपयांचा हिशेब समोर आलेला नाही. महावितरणने पूर्ण प्रकरणाचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याची घोषणा केली होती. परंतु चार महिन्यानंतरही या विषयावर ना महावितरणचे, ना एसएनडीएलचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. ...
महावितरणमध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होत आहे. या भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. ...