लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

मुख्य अभियंता मृत्यू प्रकरण : महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे घेतले बयाण - Marathi News | Chief Engineer Death Case: Statement of employees of MahaVitaran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्य अभियंता मृत्यू प्रकरण : महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे घेतले बयाण

महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी मालगाडीने कटून मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शनिवारी लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे. ...

महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक - Marathi News | Citizens clash at Mahavitaran Office | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महावितरणच्या कार्यालयावर नागरिकांची धडक

दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास नागरिकांनी सहायक अभियंत्यांना भेटण्यासाठी कार्यालयात धडक दिली. मात्र यावेळी येथे सहायक अभियंता, ऑपरेटर तसेच इतर कोणतेही कर्मचारी नव्हते. केवळ एका शिपायाच्या भरवशावर सदर उपकेंद्राचे कार्यालय सोडण्यात आले होते. नागरिकांन ...

नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of Chief Engineer of Mahavitaran in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महावितरणच्या मुख्य अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू

महावितरणच्या नागपूर परिमंडळातील मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी दुपारी १२.२८ वाजताच्या दरम्यान रेल्वेस्थानकात मालगाडीने कटून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

महाराष्ट्रातील उद्योग धंद्याना विज दरामध्ये ५००० कोटी रुपयाची विशेष तरतूद करावी -आमदार चंद्रकांत जाधव - Marathi News | Industries in Maharashtra should make special provision of Rs 1 crore in electricity rate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रातील उद्योग धंद्याना विज दरामध्ये ५००० कोटी रुपयाची विशेष तरतूद करावी -आमदार चंद्रकांत जाधव

महावितरण कंपनीने सप्टेंबर २०१८ पासून २५ ते ३०% वीज दरवाढ केली आहे. महावितरण कंपनीचा प्र. क्रं. ३२२/२०१९ प्रमाणे २० ते २५% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. शेजारच्या राज्यापेक्षा २५ ते ३५% वीज दरवाढ जास्त आहे. राज्यातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह उ ...

दिवसा सिंचनाची सोय अन् वीज बिलातून झाली शेतकºयांची मुक्तता - Marathi News | Farmers got relief from irrigation facility and electricity bill | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवसा सिंचनाची सोय अन् वीज बिलातून झाली शेतकºयांची मुक्तता

महावितरण; सोलापूर जिल्ह्यात ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित ...

बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था - Marathi News | External staff manages electricity distribution system in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था

९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. ...

कोरोनाचा धसका; महावितरणमध्ये ‘बायोमेट्रिक’ला स्थगिती - Marathi News | Coronavirus; Postponement of 'biometric' in MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा धसका; महावितरणमध्ये ‘बायोमेट्रिक’ला स्थगिती

अधिकारी व कर्मचाºयांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद हजेरीपत्रकावर घेण्यात येत आहे. ...

उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे ३९०९ कृषिपंपांना वीजपुरवठा - Marathi News | Power supply to 1929 agricultural pumps through high pressure distribution system | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे ३९०९ कृषिपंपांना वीजपुरवठा

महावितरण; ४७७३ शेतकºयांना नव्याने वीजजोडणी, वीज महामंडळाच्या यंत्रणा सज्ज ...