लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

मानोरी येथे रोहित्राला आग - Marathi News | Rohitra fire at Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी येथे रोहित्राला आग

मानोरी येथील साजदा शब्बीर शहा यांच्या शेतामध्ये असलेल्या रोहित्रात रविवारी (दि.२४) दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. ...

आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे होणार वीजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण...! - Marathi News | Now the problem of electricity consumers will be resolved through video conferencing ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे होणार वीजग्राहकांच्या तक्रारीचे निवारण...!

महावितरणकडून हालचाली सुरू; आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात ...

नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू - Marathi News | Electricity payment center started in rural Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे. ...

महापारेषणच्या २२० केव्ही वाहिनीचे चार मोठे मनोरे वादळामुळे कोसळले - Marathi News | Four large towers of Mahapareshan's 220 KV line collapsed due to the storm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापारेषणच्या २२० केव्ही वाहिनीचे चार मोठे मनोरे वादळामुळे कोसळले

भाळवणी-माळीनगर भागातील घटना; निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी ...

अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे राज्यात ४० हजार ‘प्रकाशदूत’ - Marathi News | MSEDCL's 40,000 'Prakash Doots' working day and night for uninterrupted power supply | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे राज्यात ४० हजार ‘प्रकाशदूत’

विशेष पथके तैनात; वादळी वारे, पावसामुळे महावितरणचे होऊ लागले नुकसान ...

२३ दिवसात वीजपुरवठा खंडितच्या १ लाख ३९ हजार वीजग्राहकांच्या तक्रारी - Marathi News | Complaints of 53,000 consumers in 23 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२३ दिवसात वीजपुरवठा खंडितच्या १ लाख ३९ हजार वीजग्राहकांच्या तक्रारी

वादळी वाºयासह पावसाचा फटका; महावितरणच्या विशेष पथकाकडून २४ तासांमध्ये तक्रारींचे निवारण ...

दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन - Marathi News |  Weight regulation in the name of repair | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन

नागरिक त्रस्त : ग्रामीण भागात ६ ते ७ तास वीज पुरवठा खंडीत ...

डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध - Marathi News | MSEDCL protested by celebrating DP's birthday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध

जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, ... ...