पेटीएम, गुगल पे यासारख्या अॅपच्या माध्यमातून बिले भरणा-या ग्राहकांची संख्या मोठी आहे. या माध्यमातून ग्राहकांना हप्त्याने बिल भरता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक महावितरणकडे विविध तक्रारी करत आहेत. ...
महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...