लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले - Marathi News | Hundreds of villages in Shrivardhan, Mhasla taluka are still in darkness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले

कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते. ...

सर्वसामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक; वाढीव वीजबिलांवरुन शिवसेना आमदाराचा घरचा आहेर - Marathi News | Shiv Sena MLA target own government over increased electricity bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वसामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक; वाढीव वीजबिलांवरुन शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

दिलासा द्या : सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

वीज मंडळांनाही नकोत चीनची उपकरणे; राज्याच्या वीज मंडळांना दिले निर्देश - Marathi News | Power boards don't even have Chinese equipment; Instructions given to state power boards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वीज मंडळांनाही नकोत चीनची उपकरणे; राज्याच्या वीज मंडळांना दिले निर्देश

राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यासाठीच्या तीन नवीन योजनांची घोषणाही यावेळी मंत्र्यांनी केली ...

देवगाव येथील बोराचीवाडीत महिन्यापासून दाटला काळोख - Marathi News | It has been dark in Borachiwadi in Devgaon for months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव येथील बोराचीवाडीत महिन्यापासून दाटला काळोख

देवगाव : जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र ीवादळ, वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने देवगाव परिसरातील बोरीचीवाडी येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड ... ...

‘महावितरण’विरोधात असंतोष; पालघर जिल्ह्यात वाढीव वीजदेयकांचा धसका - Marathi News | Dissatisfaction against ‘Mahavitaran’; Increased electricity bills in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘महावितरण’विरोधात असंतोष; पालघर जिल्ह्यात वाढीव वीजदेयकांचा धसका

नागरिकांकडून तक्रारींचा सूर सुरूच ...

वाढीव वीजबिलांची जुना बुधवार पेठेत होळी, मुंडण करून महावितरणचा निषेध - Marathi News | Holi in the old Wednesday Peth of increased electricity bills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाढीव वीजबिलांची जुना बुधवार पेठेत होळी, मुंडण करून महावितरणचा निषेध

महावितरण कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची शुक्रवारी शिवसेनेतर्फे जुना बुधवार पेठेत होळी करण्यात आली. वाढीव दिलेली बिले कमी करावीत अथवा बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...

महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार - Marathi News | Citizens harassed by rising electricity bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार

तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची आली वेळ ...

लॉकडाऊनचा महावितरणला शॉक; राज्याची केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी - Marathi News | Lockdown shocks MSEDCL; State demands Rs 10,000 crore from Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनचा महावितरणला शॉक; राज्याची केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी

मार्च २०२० अखेरीस ३८ हजार कोटींचे कर्ज ...