mahavitran, death, kolhapurnews गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू झाला. विजेची तार ओढयातील पाण्यात पडल्याने धुणे धुण्यासाठी त्या दोघी गेल्या असता आज सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५ ...