ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Gadhinglaj Mahavitran Kolhapur : थकीत वीज बीलांच्या वसुलीसाठी नळपाणी योजनेची वीज तोडण्यापूर्वी पंचायत समितीला माहिती द्यावी,अशी सूचना गटविकास शरद मगर यांनी 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना दिली. ...
दोन वर्षांच्या एलबीटीसाठी ६.३५ कोटींची आकारणी महावितरणकडे करण्यात आली होती. ही रक्कम महावितरणद्वारे बिलामध्ये नोंद करून ग्राहकांकडून वसूल करण्यात आली. मात्र, भरणा दोन वर्षांनी केला. यासाठी नियमानुसार दुप्पट आकारणी करण्यात आलेली आहे. ही १३.६५ कोटींची ...
mahavitaran Sindhudurg : ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या थकीत बिलाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून ग्रामविकास विभागामार्फत स्ट्रीट लाईटची थकीत बिले भरण्याची मागणी केली आ ...
mahavitaran Crimenews Satara : हॉटेलचे वीज बिल न भरल्यामुळे वीज जोडणी तोडली होती. त्यानंतर वीज बिलाची थकित रकमेपैकी निम्म्यापेक्षा जास्त रक्कम भरूनही वीज कनेक्शन न जोडल्याचा राग मनात धरून मसूर येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता हृषिकेश भीमराव नलव ...
MSEDCL aggressive वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कारवाई आणखी तीव्र केली आहे. याअंतर्गत नागपूर झोन व वर्धा जिल्ह्यातील १०,८०० ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. ...