लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | One day extension Document Verification of Electrical Assistants will be held on 31st October 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक दिवसाची मुदतवाढ; ३१ऑक्टोबरला होणार विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ...

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार - Marathi News | The verification of the documents of Vidyut Assistants will be held on October 29 and 30 at the Parimandal Office of Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार

नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

ऐन दिवाळीच्या सणात बत्ती गुल! नऱ्हे-धायरी भागातील स्थिती; नागरिक हैराण - Marathi News | electricity cut in Narhe Dhairy area in diwali 2022 pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीच्या सणात बत्ती गुल! नऱ्हे-धायरी भागातील स्थिती; नागरिक हैराण

वारंवार होणाऱ्या विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत... ...

Good News; वीज कायमची तोडली; बिल भरा, व्याज होईल माफ ! - Marathi News | Good News; Power cut permanently; Pay the bill, the interest will be waived! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; वीज कायमची तोडली; बिल भरा, व्याज होईल माफ !

विलासराव देशमुख अभय योजना; ३१ डिसेंबरपर्यंत करा अर्ज ...

वीज आणखी महागणार; महावितरणची आयोगाशी चर्चा - Marathi News | Electricity will become more expensive; Discussion of MSEB, Mahavitaran with the Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज आणखी महागणार; महावितरणची आयोगाशी चर्चा

आता दरवृद्धीची याचिका दरवर्षी न होता पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. नियामक आयोगाने २०००मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता. ...

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा; काय आहे नेमकी बातमी वाचा - Marathi News | relief to consumers who have experienced permanent power outages; Read the news exactly what is | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा; काय आहे नेमकी बातमी वाचा

विलासराव देशमुख अभय योजनेस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ ...

नवीन विद्युत मीटरसाठी मागितली लाच; महावितरणचा लाचखाेर वरिष्ठ तंत्रज्ञ 'एसीबी'च्या जाळ्यात - Marathi News | Bribe demanded for new electricity meter; Mahavitaran senior technician arrested by acb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन विद्युत मीटरसाठी मागितली लाच; महावितरणचा लाचखाेर वरिष्ठ तंत्रज्ञ 'एसीबी'च्या जाळ्यात

‘एसीबी’ची वानाडाेंगरी येथे कारवाई ...

मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या - Marathi News | Statewide movement of Backward Class Electricity Employees Association | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या

महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५२२, महापारेषणचे -४६१ व महानिर्मिती-२९७ हे मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क हिरावून घेणारे असल्याने ते त्वरीत रद्द करण्यात यावे. ...