लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

चोरून वापरली वीज; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | stolen electricity; A case has been registered against four persons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरून वापरली वीज; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिंतूर शहरातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित  (पीडी) केलेल्या ग्राहकांची तपासणी केली असता, त्या ग्राहकांद्वारे अनधिकृतपणे वीज वापर केला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ...

विजय सिंघल शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही : राजू शेट्टी - Marathi News | Vijay Singhal You will not bear the current of farmers says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विजय सिंघल शेतकऱ्यांचा करंट तुम्हाला सोसणार नाही : राजू शेट्टी

"महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतकऱ्यांना ७ रूपये ३५ पैसे दराने तयार होणारी वीज १ रूपये ५० पैसे दराने देवून ८५ टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहेत." ...

धक्कादायक... महावितरणचे ग्राहकांकडे 73,00,00,00,361 रु. थकले - Marathi News | Shocking... 73,00,00,00,361 Rs. tired of MSEB to consumer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक... महावितरणचे ग्राहकांकडे 73,00,00,00,361 रु. थकले

महावितरणच्या १५ लाख ग्राहकांची वीजबिल भरण्याकडे पाठ ...

प्रस्तावित वीज कायद्याला विरोध करणार : शरद पवार - Marathi News | Will oppose the proposed Electricity Act says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रस्तावित वीज कायद्याला विरोध करणार : शरद पवार

वीज कर्मचारी संघटना अधिवेशनात घोषणा ...

१६,२४९ वीज ग्राहकांनी निवडला गो-ग्रीनचा पर्याय - Marathi News | 16,249 electricity consumers opted for the Go-Green option | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६,२४९ वीज ग्राहकांनी निवडला गो-ग्रीनचा पर्याय

Nagpur News नागपूर परिमंडळात एकूण १६,२४९ ने गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडला आहे. यात सर्वाधिक ११,३३२ वीज ग्राहक नागपूर शहरातील आहेत. ...

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उच्चशिक्षित इंजिनिअर शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of highly educated engineer farmer due to negligence of Mahavitran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उच्चशिक्षित इंजिनिअर शेतकऱ्याचा मृत्यू

महावितरणच्या वाईट कारभारामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू... ...

शेतकऱ्याचा नादच खुळा... Video! वीजचोरी पथकासमोर इंग्रजीतून मांडल्या समस्या - Marathi News | Video! old Age Farmer Communicated in English with the power theft MSEB team officer in Atpadi sangli Video goes Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याचा नादच खुळा... Video! वीजचोरी पथकासमोर इंग्रजीतून मांडल्या समस्या

वीज वितरणचे अधिकारी भर उन्हात गार पडले! आटपाडीतून व्हिडिओ व्हायरल ...

पुन्हा वीज दरवाढ लादल्यास उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार; महावितरणला आंदोलनाचा इशारा - Marathi News | If electricity price hike is imposed again, the financial calculations of industries will collapse; Warning of movement to Mahavitran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा वीज दरवाढ लादल्यास उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडणार; महावितरणला आंदोलनाचा इशारा

प्रस्तावित वीज दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योजक आंदोलन करतील ... ...