लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

लाईट बिल भरताय? महत्वाची अपडेट! आता पाच हजारापर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार - Marathi News | Now electricity bills up to five thousand can be paid in cash, other wise online payment must mseb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाईट बिल भरताय? महत्वाची अपडेट! आता पाच हजारापर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार

पाच हजारावरील वीज बिल रोखीने भरण्यास निर्बंध : ऑनलाईन’ पद्धतीचा करावा लागणार वापर ...

अन्य राज्यात वीजदर कमी; महाराष्ट्रातील वाढीव वीजदराची चौकशी करण्यासाठी जनहित याचिका - Marathi News | Lower electricity rates in other states; Public Interest Litigation to inquire into increased electricity tariff in Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्य राज्यात वीजदर कमी; महाराष्ट्रातील वाढीव वीजदराची चौकशी करण्यासाठी जनहित याचिका

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर अधिक ...

सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी - Marathi News | Application in the morning and light in the house till evening in Kalyan Parimandal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी

संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली. ...

Kolhapur: वेदगंगा नदीला पूर, जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत - Marathi News | Mahavitaran employees risked their lives to ensure smooth electricity supply in Murgud Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वेदगंगा नदीला पूर, जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत

एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये राहत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला ...

डिजिटल युगातही अर्धे वीजग्राहक रांगेतच; 'हे' आहेत ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे - Marathi News | Even in the digital age, half of electricity consumers queue; These are the benefits of online electricity bill payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिजिटल युगातही अर्धे वीजग्राहक रांगेतच; 'हे' आहेत ऑनलाईन वीजबिल भरण्याचे फायदे

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठीचे पर्याय... ...

महावितरणची जलद सेवा; ऑनलाइन बिल भरा, सव्वाटक्के सूट मिळवा - Marathi News | Pay light bill online, get 1.25% discount | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणची जलद सेवा; ऑनलाइन बिल भरा, सव्वाटक्के सूट मिळवा

याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. ...

एक्स्प्रेस लाइनच्या तारा तुटून रस्त्यावर स्पार्किंग; जाळ अन् मोठ्या आवाजाने नागरिकांत भीती - Marathi News | The wires of the express line snapped and fell on the road; Sparking a loud roar of citizens | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक्स्प्रेस लाइनच्या तारा तुटून रस्त्यावर स्पार्किंग; जाळ अन् मोठ्या आवाजाने नागरिकांत भीती

अचानक तारा तुटल्या व फटाका फुटावा असा आवाज होऊन रस्त्याने पेट घेतला. या दरम्यान, रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ...

रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले - Marathi News | Aggressive villagers stopped the engineers of Mahavitaran in the village for transformer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले

उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. ...