वाशिम: जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवरील बॅरेजस परिसरातील कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी सौरविद्युत प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने अधिकाºयांनी वाशिम तालुक्यातील पाच बॅरेजस प्रक्षेत्रांची संयुक्त पाहणी केली. ...
महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...
प्रकाश काळेवैभववाडी: करुळ केगदवाडी येथील धनगरवस्तीला वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावास उपवनसंरक्षक स. बा. चव्हाण यांनी अटीशर्थींवर मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे जमिनीचा ताबा मिळ ...
कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी पलंबित विविध वीज प्रश्नासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ‘हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
सुनगावातील तीन शेतकर्यांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळ ...
आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात... ...
वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत. ...
४ तासात वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, विविध अटी पूर्ण करण्यातच नवीन ग्राहकांचा वेळ जात असल्यामुळे किमान आठवडभर मिटर लागण्यास वेळ लागत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात आहे. ...