कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या तुलनेत वीज निमिर्तीच्या क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, औद्योगिक वीज वापर शुल्कात कमालीची कपात करूनही महाराष्ट्राने सर्वाधिक वीज प्रशुल्क वसुल करण्याचे धोरण सुरूच ठेवल ...
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विदर्भातील ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. ...
बुलडाणा: विजेची चोरी आणि अनधिकृत वापर करणार्यांविरोधात महावितरणने १८ ते २0 जानेवारीदरम्यान धडक मोहीम उघडून ५९ पथकांच्या सहकार्याने बुलडाणा जिल्हय़ात ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. जिल्हय़ात ५0६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली ...
अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. ...
राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच् ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनीने राज्यात नुतन वनवीकरणीय ऊर्जेला कायमप्रोत्साहन दिलेले आहे.तसेच आवश्यक असलेली वीज खरेदीस्वस्त दरात करुन ती ग्राहकांनाउपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्रवीज नियामक आयोगाने ठरवूनदिलेल्या नुतनशील वीज खरेदी बंधन(RPO) पूर् ...
अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला. ...
राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दि ...