पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्क ...
कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत असल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांनी कोयना व कोळकेवाड ...
अकोला : महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून लाखो रुपयांचे तेल पळविणारी टोळी ‘एमआयडीसी’त सक्रिय असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशीत करताच महावितरणने तत्काळ दखल घेत या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ...
अकोला : महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून तेल काढून त्याची तस्करी करणारी टोळी स्थानिक एमआयडीसी परिसरात सक्रिय असून, याकडे ‘एमआयडीसी’ प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ...
श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे. ...