ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण् ...
वीज चोरीच्या प्रकरणात अडकू नये यासाठी ताजबाग परिसरातील लोकांनी नवी शक्कल शोधली आहे. काही वीज ग्राहकांनी वीज चोरी लपविण्यासाठी मीटरला आग लावली. त्यानंतर घराला कुलूप ठोकून बाहेर निघून गेल्याची धक्कादायक माहिती वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलने दिल ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ...
महावितरणने चुकीच्या वीज बिलापोटी तक्रारदार ग्राहकाकडून वसूल केलेले अतिरिक्त एक लाख ३५ हजार ३३० रुपये धनादेशाद्वारे व्याजासह त्यांना परत करण्याचा आदेश महावितरणच्या वीज ग्राहक गा-हाणे निवारण मंचने दिला. ...
वीज जोडणी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज लवकर पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडलेले रणजित बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले. ...
वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलतर्फे वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, बुधवारी ताजाबाद मेला मैदानाच्या मागील आझाद कॉलनीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस ...