राज्यातील महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला १५ दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी वेकोलि प्रशासनाला दिले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत संबंधित निर ...
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी (चेक) महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाच ...
सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत ...
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबत ...
खडकवाडी (ता. पारनेर) येथे पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खडकवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी विद्युत उपकेंद्राच्या कर्मचा-यांना दोन तास कोंडले. ...
महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...
महावितरणला सुरळीत वीज पुरवठा करण्याकरिता नियमित देयके अदा होणे महत्त्वाचे असते; पण बरेच ग्राहक नियमित विद्युत देयक अदा करीत नसल्याने महावितरणलाच अडचणींचा सामना करावा लागतो. ...
नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नय ...