वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ...
विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे. ...
महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे ...
महावितरणतर्फे आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन अदा करण्यात येणार आहे, असे करणारी महावितरण भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. ...
महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप ...
फलटण तालुक्यातील शिंदेवाडी येथील अठरा फाटा हे गाव दहा दिवसांपासून अंधारात आहे. या ठिकाणी असलेले सावंत रोहीत्र बंद पडलेल्या आहे. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. दहा दिवस उलटूनही अठराफाटा येथे वीजपुरवठा सुरळीत यश आले नाही. त्यामुळे ग्रामस ...