महाराष्टतील २.५ कोटी वीज ग्राहकांवर ३० हजार ८४२ कोटी रुपयांची दरवाढ लादणाऱ्या महावितरणच्या प्रस्तावाच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा निर्णय मुंबई येथील वीज ग्राहक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच ...
वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खो ...
महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधव ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत विजेची समस्या उद्भवत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी उर्जा विभागाचे सचिव गणेश चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्गमध्ये येणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विद्युत विभागाची बैठक होणार आहे. ...