महावितरणच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १५८ शेतकºयांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ४२ शेतकºयांनी प्रत्यक्ष पैसे जमा केले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शेतकºयांना लवकरच सौर कृषीपंप उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भ ...
अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल डोये रुजू झाले असून, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी पदभार स्विकारला. ...
महावितरण आयोगाने निश्चित केलेले औद्योगिक वीज दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी परभणी जिल्हा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ ...
अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. ...
सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मा ...
अकोला: ग्राहकांना वीज सेवा सुरळीत मिळण्यासाठी, वीज पुरवठ्यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले. ...