महापालिकेच्या उपसा पंप व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाल्याने सोमवारी सांगली व कुपवाड परिसरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारीही शेरीनाला योजनेच्या कामामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार ...
लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
खेट्री (जि. अकोला) : थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाºयास विजग्राहकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी २३ मार्च रोजी गावंडगाव येथे घडली. ...
गुहागर : शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ९ ... ...
वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...
अकोला : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रिडिंग आणि वीज बिलात अचुकता व पारदर्शकता राहावी, यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाइलवर ए ...
कुडाळ तालुक्यातील कडावल परिसरातील उन्हाळी शेती बहरात आली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असून त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना मिळेल. ...