वाऱ्याची थोडी झुळूक आली, तरी वीज तास न् तास गुल होते. गुरूवारी तर दिवसभर वीज पुरवठा ठप्प होता. सतत ये-जा सुरू होती. यामुळे विजेवर आधारित कामे खोळंबली. परिणामी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. ...
कामात हयगय, अनियमितता, कार्यालयीन दस्ताएवजात खोडतोड आणि अपूर्ण कार्यालयीन नोंदीचा ठपका ठेवित महावितरणच्या मोहपा ग्रामीण शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता शितल वाजिद अली सय्यद यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. ...