किल्ले सिंधुदुर्ग येथील वीज तारा तुटून तसेच वीज खांब कोसळल्याने गेले काही दिवस खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी वीज वितरणने सुरळीत केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे आणताना मच्छिमार व शि ...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झालेले तब्बल १९ वीज खांब बदलण्यात येणार असून त्यातील अती धोकादायक ठरणारे ९ वीज खांब तातडीने दोन दिवसांत बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवा, ...
फलटण पश्चिम भागात वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बडे उद्योगपती आकडे टाकून वीज वापरत आहेत, तर सर्वसामान्य वीजग्राहक वेळेत वीजबिलभरूनही वीज मिळत नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहे. त्यामुळे आकडे टाकणारे उजेडात ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या परिसराच्या मध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाच्या खांबाची विद्युत वायर जमिनीवर खुल्या अवस्थेत पडून आहे. या खुल्या वायरमुळे येथे येणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना विजेचा धक्का बस ...
येवला शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ...
ठेकेदारांनी सादर केलेले अवास्तव बील काढण्यास नकार दिल्याने महावितरणच्या अधिका-यास धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन ठेकेदारावर कर्जत पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...