२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra's CM who are in trouble? सासरवाडीमुळे मुख्यमंत्रिपद गमवावं लागलेले Ashok chavan दुसरे मुख्यमंत्री होते.आतापर्यंत Manohar Joshi आणि Ashok chavan या दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सासरवाडीतल्या माणसांमुळे आपलं मुख्यमंत्रीपद गमावलं होतं. त्यामु ...