शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

संपादकीय : आजचा अग्रलेख: शिवसेनेसाठी दांडा काळ का ठरतोय?

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडायला नको होता”; राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर!

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील आघाडी सरकार तर 'सडलेले फळ', ठाकरे सरकार पडायलाच हवे - उमा भारती

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: ...तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितलं!

मुंबई : “मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता, महाविकास आघाडीला धोका नाही”

सिंधुदूर्ग : महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास

पुणे : तुम्ही सरकार पाडा... आम्ही शिंदोळ्या पाडतो... वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : २०२१ पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

पुणे : पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे...! विठ्ठलाला साकडं; पुण्यात पुन्हा बॅनरबाजी

महाराष्ट्र : Eknath Shinde : शिवसेनेसोबत राहणार का वेगळा गट स्थापन करणार? एकनाथ शिंदे म्हणाले...