शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास

मुंबई : राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी दिल्लीत घडामोडी; अमित शाहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पत्र

कोल्हापूर : सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय

राष्ट्रीय : Maharashtra Karnataka Border Dispute: “सत्ता गेल्याने आगपाखड, विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना”; कर्नाटक खासदाराचे प्रत्युत्तर

मुंबई : Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राजकीय घडामोडींना वेग, अजित पवारांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

महाराष्ट्र : BJP vs Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?; भाजपाचा रोखठोक सवाल