शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : पुण्यात भाजपचे उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार?

पुणे : पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

संपादकीय : आजचा अग्रलेख: शिकलेल्यांचा ‘दे धक्का’!

महाराष्ट्र : शिवसेनेचा नेता फोडला अन् काँग्रेसनं आमदार बनवला; धीरज लिंगाडें ठरले 'जायंट किलर'

पुणे : वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'

महाराष्ट्र : विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागी ‘मविआ’ची सरशी, नागपुरात भाजपला, कोकणात मविआला धक्का

महाराष्ट्र : नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे विजयी; महाविकास आघाडीला धक्का, शुभांगी पाटील पराभूत

महाराष्ट्र : जनतेचा कल अन् मताधिक्य पाहिल्यास मविआच्या मागे राज्यातील जनता उभी राहिली

पुणे : कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी

पुणे : तुम्ही कामाला लागा, मी महाविकास आघाडीकडून जागा मिळवतोच; अजित पवारांचा आदेश