शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “जशा निवडणुका जवळ येतील, तसे ठाकरे गटातील नेते भाजप-शिंदे गटात येताना दिसतील”

नागपूर : नागपूर ‘शिक्षक’मध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

नागपूर : मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

राष्ट्रीय : Bullet Train: “बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अर्थसंकल्पातही ज्यांना केवळ राजकारण दिसते त्यांना आता काय बोलणार”; शिंदे गटाने सुनावले

नागपूर : गाणारांना नागपूर तारणार, अडबालेंची भिस्त चंद्रपूर, गडचिरोलीवर

महाराष्ट्र : शिंदेंना फोडलं, मविआला कमकुवत केलं, तरीही महाराष्ट्रात भाजपाला लोकसभा जड जाणार, ही आहेत कारण

पुणे : महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेना पदाधिकारीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

पुणे : Pune By-Election: कसब्यात शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणार?