२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. आता यापैकी अनेक पराभूत उमेदवारांकडून निकालाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच त्यातील २४ पराभूत उमेदवारांनी इव्हीएमवर संशय घेत प ...